Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ती आपल्या धनीणीला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनातील संदेष्ट्याला भेटावे. तो त्यांचे कोड बरे करेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ती आपल्या मालकिणीला म्हणाली, “शोमरोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते? त्याने त्याचे कोड बरे केले असते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 एके दिवशी ती मुलगी आपल्या धनिणीला म्हणाली, “आपल्या स्वामींनी शोमरोनातील संदेष्ट्याची भेट घेतली असती तर किती बरे झाले असते! तो त्यांचा कुष्ठरोग बरा करू शकला असता.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy