२ राजे 5:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 नामानाने उत्तर दिले, “मला तुला दोन किक्कार देण्यास आनंद होत आहे.” नामानाने गेहजीला आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोषाखासह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यावर दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नामान म्हणाला, “कृपा करून दोन किक्कार घे.” त्याने आग्रह करून दोन किक्कार चांदीच्या दोन थैल्या बांधून दोन पोशाखांसह आपल्या दोन सेवकांच्या खांद्यांवर ठेवल्या; हे सर्व घेऊन ते त्याच्यापुढे चालले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले. Viz kapitola |