Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग गेहजी नामानाच्या मागे निघाला. जेव्हा नामानाने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले, तेव्हा त्यास भेटायला तो रथातून खाली उतरला व म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्यामागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्याला सामोरे जाऊन विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 गेहजी नामानाच्या मागे धावला. नामानाने जेव्हा त्याला त्याच्याकडे धावत येताना पाहिले, तो आपल्या रथातून खाली उतरून त्यास भेटण्यास गेला. नामानाने विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना?”

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy