२ राजे 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला. Viz kapitola |