२ राजे 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.” Viz kapitola |