Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 त्यातील एकजण रानात शाकभाजी गोळा करून आणावयास गेला. तेव्हा त्यास एक रानवेल दिसला व त्याची फळे तोडून आपल्या ओटीत भरून, त्याने ती फळे कापून भांड्यात टाकली. परंतु ती कडू होती हे त्यांना माहित नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करण्यासाठी गेला असता त्याला एक रानवेल सापडली; तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली; ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली; ती कडू होती हे त्यांना ठाऊक नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 त्यांच्यातील एकजण शाकभाजी आणावयास एका शेतात गेला आणि त्याला रानटी द्राक्षे दिसली आणि त्याने आपल्या कापडात जितकी फळे त्याला उचलता येतील तितकी त्याने उचलली. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने त्याचे तुकडे करून भांड्यात टाकले, परंतु ते काय आहे याची काहीच कल्पना कोणालाही नव्हती.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy