२ राजे 4:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” तेव्हा तो उठून तिच्यामागून चालला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला. Viz kapitola |