Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी हाती घेऊन नीघ; वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नकोस; कोणी सलाम केल्यास त्याला उलट सलाम करू नकोस. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी तुझ्या हातात घे आणि धाव. मार्गात तुला कोणी भेटला तर अभिवादन करू नको आणि जर तुला कोणी अभिवादन केले तर त्यांना उत्तर देऊ नकोस. माझी काठी मुलाच्या तोंडावर ठेव.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy