२ राजे 4:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग ती चालत कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी ह्याला म्हणाला, “ती पाहा, शूनेमकरीण; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 ती निघाली आणि कर्मेल डोंगराजवळ परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. जेव्हा त्याने तिला दुरून पहिले, तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “बघ, ती शूनेमकरीण! Viz kapitola |