Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकराला म्हणाली, “तू हे एकसारखे हाकत ने; मी सांगितल्यावाचून ते हाकण्याचे सोडू नकोस.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy