Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तिने नवऱ्याला हाक मारुन म्हटले, “कृपाकरून एक नोकर आणि एक गाढव माझ्याकडे पाठव, म्हणजे मी ताबडतोब जाऊन परमेश्वराच्या मनुष्यास भेटून येते.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आपल्या नवर्‍याला हाक मारून ती म्हणाली, “एक नोकर व एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तिने आपल्या पतीला हाक मारली आणि म्हटले, “एक सेवक व एक गाढव माझ्याकडे पाठवून द्या, कारण मला ताबडतोब परमेश्वराच्या मनुष्याकडे त्याची भेट घेऊन परत येते.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy