Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले, व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy