Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy