२ राजे 4:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तो आपल्या बापाला म्हणाला, “अरेरे! माझे डोके! माझे डोके!” त्याने आपल्या चाकराला सांगितले, “ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” Viz kapitola |