२ राजे 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते तेथे तो बाहेर कापणार्यांकडे आपल्या बापाकडे गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्यांसोबत होता. Viz kapitola |