Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण ती स्त्री गरोदर राहिली आणि अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंत ऋतूच्या वेळी तिने मुलाला जन्म दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 पण अलीशाने तिला सांगितल्याप्रमाणे ती स्त्री गर्भवती झाली आणि पुढच्या वर्षी वसंतॠतूत तिने एका पुत्राला जन्म दिला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy