२ राजे 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या मुलाला उराशी धरशील.” ती म्हणाली, “नाही, माझ्या स्वामी, तुम्ही परमेश्वराचे मनुष्य आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो तिला म्हणाला, “वसंतऋतु पुनरपि येईल तेव्हा तू पुत्राला उराशी धरशील.” ती म्हणाली, “छे, छे, माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीशी खोटे बोलू नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वर्षी यावेळेस तू आपल्या पुत्रास उराशी धरशील.” ती म्हणाली, “माझ्या स्वामी, नाही, परमेश्वराच्या मनुष्या, कृपया तुम्ही मला अशी खोटी अाशा देऊ नका!” Viz kapitola |