२ राजे 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, “त्या शूनेमकरिणीला बोलावून आण.” त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली. Viz kapitola |