Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण अहाबाच्या मूत्यूनंतर, मवाबाच्या राजाने इस्राएलाच्या राजाविरूद्ध बंड केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अहाब मेल्यावर मवाबाचा राजा इस्राएलाच्या राजावर उलटला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु अहाबाच्या मृत्यूनंतर मोआबाच्या राजाने इस्राएलविरुद्ध बंड पुकारले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy