२ राजे 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 ते म्हणाले, “हे रक्त आहे! या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते, त्यांनी परस्परांना मारले! तर आता मवाब्यांनो त्यांना लुटायला चला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ते म्हणाले, “ते रक्तच आहे; त्या राजांचा नाश झाला आहे; त्यांनी एकमेकांना मारून टाकले आहे ह्यात संशय नाही. तर मवाब्यांनो, लूट करायला चला.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ते म्हणाले, “हे रक्त आहे! त्या राजांनी एकमेकांसह युद्ध केले असेल आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले असेल. तेव्हा आता, मोआब्यांनो चला, त्यांचे सर्वकाही लुटून आणू.” Viz kapitola |