Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा, त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 राजे एकत्र होऊन आपल्याशी लढाई करण्यासाठी येत आहेत हे मवाबी लोकांनी ऐकले तेव्हा जितके मवाबी लढाईसाठी कंबर बांधण्यास लायक होते तितके व त्यांहून अधिक वयाचे सगळे एकत्र होऊन सीमेवर उभे राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 राजे त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास येत आहेत हे मोआबातील लोकांना समजले, तेव्हा त्यांनी लगेच प्रत्येक तरुण व वयस्क पुरुषांनाही सैन्यात दाखल करून घेतले आणि सीमेवर आपली छावणी केली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy