२ राजे 3:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 दुसर्या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली. Viz kapitola |