Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यहोरामाने परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट अशी कृत्ये केली, पण आपल्या आई-वडिलांसारखे त्याने केले नाही; त्याने त्याच्या वडिलांनी बआलमूर्तीच्या पूजेसाठी केलेला स्तंभ काढून टाकला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापाइतके केले नाही; कारण त्याच्या बापाने केलेला बआलमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेहच्या दृष्टीत त्याने जे वाईट ते केले, परंतु त्याने आपल्या आई वडिलांसारखे केले नाही. त्याने त्याच्या पित्याने उभारलेला बआलचा मूर्तिस्तंभ पाडून टाकला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy