२ राजे 3:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्यात जिकडेतिकडे खळगे खणा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन. Viz kapitola |