२ राजे 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा.” आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता, परमेश्वराचा हात अलीशावर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला Viz kapitola |