२ राजे 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते.” मग इस्राएलाचा राजा, यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहोशाफाटने म्हटले, “याहवेहचे वचन त्याच्यासोबत आहे.” मग इस्राएलाच्या राजा आणि यहोशाफाट व एदोम हे राजे त्याला भेटण्यास गेले. Viz kapitola |