२ राजे 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा इस्राएलाचा राजा यहोराम म्हणाला, “हे काय आहे? मवाबांच्या हातून पराभव पत्करावा म्हणून परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा इस्राएलाचा राजा म्हणाला, “अरेरे! ह्या तिघा राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणूनच परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “हे काय!” इस्राएलाचा राजा म्हणाला. “याहवेहने आम्हा तीन राजांना मोआबाच्या हातात देण्यासाठी एकत्र केले आहे का?” Viz kapitola |