Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 यहूदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, अहाबाचा मुलगा योराम शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या शासनकाळात अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला. त्याने बारा वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy