२ राजे 25:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली. Viz kapitola |