२ राजे 25:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 बाबेल देशाच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते राजाला पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे घेऊन गेले; त्यांनी त्याची शिक्षा ठरवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. Viz kapitola |