२ राजे 25:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अबील मरोदख राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे. Viz kapitola |