२ राजे 25:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य मनुष्याची अन्नान्नदशा झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 चवथ्या महिन्याच्या नवमीपासून नगरात एवढी महागाई झाली की देशाच्या लोकांना काही खायला मिळेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही. Viz kapitola |