२ राजे 25:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 त्याच्याशी त्याने चांगले बोलून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्याने त्यांच्याहून त्यास दरबारात उच्चासन दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याच्याशी त्याने गोड भाषण करून बाबेलात जे राजे त्याच्या बंदीत होते त्यांच्याहून त्याला उच्च आसन दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तो त्याच्याशी कृपेने बोलला आणि त्याचे राजासन जे राजे त्याच्यासोबत बाबेल येथे होते, त्यांच्या राजासनापेक्षा उंच केले. Viz kapitola |