२ राजे 24:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहोयाकीमाने बाकी जे काही केले त्याची नोंद “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोयाकीमाच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? Viz kapitola |