२ राजे 24:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसा व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहूदी लोकांना आपल्यासमोरून घालवावे म्हणून नि:संशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहूदावर आले; मनश्शेने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले, Viz kapitola |