Online Bible

- Reklamy -




२ राजे 24:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या ह्याला राजा केले; त्याने त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 24:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy