२ राजे 23:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तरी याजक परमेश्वराची वेदी जी यरूशलेमेत होती तीच्याकडे चढून जात नव्हते, पण आपल्या भावांमध्ये बेखमीर भाकरी खात होते. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरूशलेमेला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरीपण उच्च स्थानांचे याजक यरुशलेमेतील परमेश्वराच्या वेदीजवळ आले नाहीत; ते आपल्या भाऊबंदांमध्ये राहून बेखमीर भाकरी खात असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत. Viz kapitola |