Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 योशीयाने यहूदा नगरातील सर्व याजक आणले व गिबापासून बैर-शेब्यापर्यंत ज्या उंचस्थानात धूप जाळला होता ती भ्रष्ट केली. दरवाजांची उंचस्थाने, जो नगराचा अधिकारी यहोशवा याच्या वेशींच्या प्रवेशाजवळ होती ती त्याने मोडली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याने यहूदाच्या सर्व नगरांतील याजकांना बोलावणे पाठवले; गेबापासून बैर-शेबापर्यंत असलेल्या ज्या उच्च स्थानीं ते याजक धूप जाळत असत ती त्याने भ्रष्ट केली; आणि नगराधिकारी यहोशवा ह्याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्च स्थाने होती ती सर्व मोडून टाकली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy