Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरूशलेम सभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बआल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जितके पुजारी यहूदाच्या राजांनी यहूदी नगरांच्या उच्च स्थानी व यरुशलेमेच्या आसपासच्या उच्च स्थानी धूप जाळण्यासाठी नेमले होते ते आणि जे कोणी बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण ह्यांना धूप जाळत होते ते सर्व राजाने काढून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy