Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरास उद्देशून यरूशलेमेत वल्हांडण सण साजरा केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 योशीया राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy