Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने या दैवतांची गत करून टाकली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जेवढी उच्च स्थाने शोमरोनातील नगरांत बांधून इस्राएलाच्या राजांनी परमेश्वरास संताप आणला होता ती सर्व योशीयाने काढून टाकली; त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणेच त्यांचे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याने योशीयाहने बेथेलप्रमाणेच शोमरोनाच्या नगराच्या टेकड्यांवरील सर्व मंदिरे नष्ट केली. इस्राएलाच्या निरनिराळ्या राजांनी ती बांधली होती. यामुळे याहवेहला या गोष्टीचा फार क्रोध आलेला होता.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy