Online Bible

- Reklamy -




२ राजे 23:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका, तेथील अस्थी हलवू नका.” मग त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अस्थींबरोबर राहू दिल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो म्हणाला, “त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याच्या अस्थी कोणी काढू नका.” त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अस्थींबरोबर तशाच राहू दिल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तेव्हा राजा म्हणाला, “त्याच्या स्मारकाला धक्का लावू नका. त्याच्या हाडांना सुद्धा धक्का लावू नका.” राजाज्ञेवरून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातील संदेष्ट्याच्या अस्थी जाळल्या नाहीत.

Viz kapitola kopírovat




२ राजे 23:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy