२ राजे 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण त्यांना दिलेल्या पैशाचा हिशोब मागू नये कारण ही मंडळी विश्वसनीय आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ज्यांच्या हाती तो पैका दिला होता, त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.” Viz kapitola |