२ राजे 22:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखेरख करणाऱ्यांना याजकांनी यातील पैसे द्यावेत. मंदिराची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना देण्यासाठी या पैशाचा विनियोग व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्या कामदारांना द्या; त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्या कामगारांना द्यावे— Viz kapitola |