२ राजे 22:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस, याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम ह्याला परमेश्वराच्या मंदिरात पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले: Viz kapitola |