२ राजे 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले. Viz kapitola |