२ राजे 22:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अति दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली. Viz kapitola |