२ राजे 22:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पुढे शाफान राजाला म्हणाला, “याजक हिल्कीया याने हे पुस्तकही मला दिले.” शाफानने ते राजाला वाचून दाखवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शाफान चिटणिसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले. Viz kapitola |