Online Bible

- Reklamy -




२ राजे 21:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला त्याने सोडले; तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याने याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराला सोडले आणि त्यांच्या मार्गात चालला नाही.

Viz kapitola kopírovat




२ राजे 21:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy