२ राजे 21:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपले वडिल मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. Viz kapitola |